अमृतसर येथे आयोजित राष्ट्रीय ओ बी सी महासंघाच्या 7 व्या राष्ट्रीय अधिवेशनात खासदार डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती
उपमुख्य संपादक :- स्वप्नील मेश्राम

अमृतसर येथे आयोजित राष्ट्रीय ओ बी सी महासंघाच्या 7 व्या राष्ट्रीय अधिवेशनात खासदार डॉ. नामदेव किरसान यांंची हजेरी
अमृतसर येथे आयोजित राष्ट्रीय ओ बी सी महासंघाच्या 7 व्या राष्ट्रीय अधिवेशनात मार्गदर्शन करतांना खासदार डॉ. नामदेव किरसान ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 7/ 8/2024.
यावेळी अधिवेशनाचे उदघाटक ओ बी सी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहेर, खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री महादेवराव जानकर, आमदार सुधाकर अडबले, आमदार परिणय फुके, समन्वयक अशोक जीवतोडे, भुवनभूषण कमल, अशोकजी बाथ, सातपालसिंग सोखी, इंद्रजित सिंह, जसपाल सिंग, राजकुमार सैनी, आयोजक ओ बी सी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर तसेच इतर राज्यांतून आलेल्या प्रतिनिधी सह मोठ्या संख्येने गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्रातील एस. सी., एस. टी., ओबीसी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.