
अभियंता आगळे फसले ! तगडे सुटले …
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक .
अनुप मेश्राम.
गडचिरोली.
दिनांक. 5/8/24.
धानोरा जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात कार्यरत असलेल्या आगळे नावाच्या अभियंत्याला लाच घेताना नुकतेच लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. त्यात आगळे नावाचां अभियता बळीचां बकरा ठरल्या गेला.
याच बांधकाम विभागात असे काही तगडे अभियंते बसलेले आहेत की, ते सुधा अभियंता आगळेचे भाऊबंदच म्हणावे लागेल. पैसे खाण्यात हे सुधा वस्ताद असल्याचे दिसून येत आहेत.
हे अभियंते हातात घेतल्या शिवाय एम.बी.ला.हातच लावत नाही
हे इतरा कनडूही घेतात व स्वतःही दुसऱ्यांच्या नावावर किंवा नातेवाइकांच्या नावावरती ठेकेदारी करून आज कोट्याधिश रूपयांचे मालक बनताना दिसत आहेत.
यांनी आज पर्यंत कमविलेल्या संपत्तीवर कुणाचीच नजरच नाही. या इन्कम ट्याक्स विभागाच्या धाडी यांच्यावर कधी टाकताना दिसत नाहीं. कोट्याधीश अभियंत्यांच्या संपत्तीची चौकशी कोण करणार, कधी होणार? अशी सर्व स्तरावरून चर्चा होताना दिसत आहे.