गडचिरोली
पुजा खेडेकर नंतर आणखी एका IAS अधिकाऱ्याचे कारनामे उघडकीस , शुभम गुप्तांवर भ्रष्टाचाराचा ठपका
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

पुजा खेडेकर नंतर आणखी एका IAS अधिकाऱ्याचे कारनामे उघडकीस , शुभम गुप्तांवर भ्रष्टाचाराचा ठपका
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली
दिनांक 18/8/24.
प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरने केलेले कारनामे चर्चेत असताना आता गडचिरोलीतील एका आयएएस अधिकाऱ्याचे प्रशिक्षणार्थी कालावधीतील कारनामे उजेडात आले आहेत. आदिवासींच्या गाय वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शुभम गुप्ता असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील अपर आयुक्तांनी याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला अहवाल दिला असून, त्यात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस केली आहे.