देश-विदेश
अमेरिकेत 14 वर्षाच्या मुलाने केला शाळेत गोळीबार ; चौघांचा मुत्यु तर 30 जण जखमी
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम .

अमेरिकेत 14 वर्षाच्या मुलाने केला शाळेत गोळीबार ; चौघांचा मुत्यु तर 30 जण जखमी ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 9/09/2024.
अमेरिकेत.
अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. जॉर्जियाच्या बॅरो काउंटीमधील अपलाची हायस्कूलमध्ये गोळीबार झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या १४ वर्षीय शूटरने गुन्हा करण्यापूर्वी एका टेक्स्ट मेसेजमध्ये आपल्या आईची माफी मागितली होती, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं.