Breaking
राजकियवर्धा

सुप्रसिद्ध असलेले खदखद कराळे मास्तर यांना मिळाला चांगलाच चोप ।

मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

सुप्रसिद्ध असलेले खदखद कराळे मास्तर यांना मिळाला चांगलाच चोप ।

दणका कायद्याचा डिजिटल न्युज.

दिनांक 21/11/2024.

वर्धा ,

वर्धा आज निवडणुकीचे मतदान अंतिम टप्प्यात आले असतानाच हाणामारी करण्याचा प्रकार घडला. सर्वत्र खदखद मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले आता राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून नितेश कराडे यांना चांगलाच चोप दिला.

 

 

 

कराळे मास्तराना चांगलेच चोपले ..

कराडे आपल्या मांडवा गावी मतदान करून वर्धेकडे परत येत होते त्यावेळेस समोर उमरी हे गाव होते तिथे त्यांनी मतदान केंद्राची पाहणी सुरू केली भाजपचे बुथवर नियमबाह्य असल्याचा दावा करीत त्यांनी बुथवर उपस्थिती भाजप कार्यकर्त्यांशी वाद घातला तसेच रागावले त्यामुळे असे ऐकायला मिळते की, भाजप कार्यकर्त्यांनी उमरीचे माजी सरपंच सचिन खोसे यांनी बोलुन घेतले कराडे यांचे काही बोलने खोसे यांच्या मनाला लागल्याने त्यांनी थेट कराडे यांना पकडून चांगले चोपले तेव्हा काही स्थानिक मंडळींनी मघ्यस्थी येऊन त्यांना सोडविले या घटनेने कराडे मास्तर यांना चांगलेच हादरून सोडले आहे, तसेच सांगितले जाते की, या प्रकरणाची दोन्ही गटांकडून सांगली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे.

पोलीस स्टेशनमध्ये बोलावले त्यावेळी आले कराडे म्हणतात की हा कसला गुंडागिरी चा प्रकार आहे उमरी गावाला मी जात असताना बुथवर थांबलो आणि काही काँग्रेसचे काँग्रेसचे पदाधिकारी कडुन माहिती काढली तर बुथवर भाजप बुथवर नियंत्रणापेक्षा अधिक लोक थांबले होते, तिथे मी पाहणी केली असता भाजपचे काही लोक लॅपटॉप धरून बसलेले होते त्यामुळे त्यांना विचारणे केले असता सचिन खोसे हा माझा काही दोष नसताना मारायला धावला आणि मला मारहाण केली व मला व माझ्या मुलीला पण जबर मारहाण झाली मार बसलेला आहे असे म्हटले आहे.

हे गावगुंडीचे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही असे कराळे मास्तर म्हटले खोके गटाने स्पष्ट केले की मास्तरला नको तिथे नाक खूपसायची सवय असल्याने सर्व शांततेमध्ये सुरू असलेले मतदान हे चुकीचे नसून समजा जर चुकीचे जर असते तर ते प्रशासनाने बंद पाडले असते परंतु हे सर्व काही मला समजले या कराळे मास्तरच आम्ही का? ऐकून घ्यावे म्हणूनच समजले असे खोके गटाने स्षष्ट केलेले आहे ,प्रकरण हे समजुत काढण्यासाठी भाजप व काँग्रेसचे वरिष्ठ नेते घटनास्थळी पोहोचले आहे. समजूत काढण्यात आलेली आहे तसेच पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी म्हणाले की हा केवळ दोन गटांमधील व दोन व्यक्तींमधील वाद असून दोन्ही गट हे पोलीस ठाण्यामध्ये आलेले असून तक्रार नोंदवून घेतलेले आहे विचारणा सुद्धा केलेली आहे आणि बाकी मतदान प्रक्रिया ही नेहमीच सुरू असल्याने पोलिस अधीक्षक यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे