देश-विदेश
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर मेक्सिको अँक्शन मोडमध्ये , सीमेवर 10 हजार जवान तैनात; घुसखोरांवर लक्ष ठेवणार
मुख्य संपादक

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर मेक्सिको अँक्शन मोडमध्ये , सीमेवर 10 हजार जवान तैनात; घुसखोरांवर लक्ष ठेवणार
दिनांक 6/2/2025.
अमेरीका ,
अमेरिकेचेच्या राष्ट्राध्यक्षपदाची डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर अॅक्शनमोडवर आले आहेत. आता त्यांनी अनेक देशांना टॅरिफबाबत इशारा दिला आहे. इशाऱ्यानंतर बेकायदेशीर क्रॉसिंग रोखण्यासाठी मेक्सिकोने अमेरिकन सीमेवर १०,००० नॅशनल गार्ड सैनिक तैनात केले आहेत. अमेरिकेने या सीमेवर आणीबाणी जाहीर केली आहे.