देश-विदेश
आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार पर्यटनाला चालना मिळणार ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम

आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात ,स्थिरावणार पर्यटनाला चालना मिळणार ।
सिंधुदुर्ग ,
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गमधीलपर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.