देश-विदेश
कुलभूषण जाधव यांना पकडून देणाऱ्या ISI एजंटचा खात्मा ; अज्ञातांनी घातल्या गोळ्या
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

कुलभूषण जाधव यांना पकडून देणाऱ्या ISI एजंटचा खात्मा ; अज्ञातांनी घातल्या गोळ्या
पाकिस्तान ,
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI च्या नापाक खेळीचा आणखी एक पर्दाफाश झाला आहे. आयएसआयने मोठमोठ्या गुन्हेगारांना आणि दहशतवाद्यांना त्यांचं एजेंट बनवून भारताविरोधात कट रचण्याचा प्रयत्न करत असतात. आयएसआयचा असाच एक म्होरक्या मुफ्ती शाह मीर याला अज्ञात हल्लेगोरांनी गोळ्या घालून ठार केले आहे. मुफ्ती शाह मीर याची भारतीय अधिकारी कुलभूषण जाधवच्या अपहरणात महत्त्वाची भूमिका असल्याचं बोललं जाते.