सामान्य जनतेला दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार व संपूर्ण पदाधिकारी.
येनापुर प्रतिनिधी :- आकाश बंडावार

राज्यातील सामान्य जनतेला दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार व संपूर्ण पदाधिकारी..
दिनांक :- 01/02/2024 .
*दणका कायद्याचा डिजिटल न्युज*
प्रतिनिधी आकाश बंडावार.
गडचिरोली..
मा. जिल्हाधिकारी साहेब, गडचिरोली यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यातील सामान्य लोकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली, श्री. अँड. संजय ठाकरे चिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश, महिला जिल्हाध्यक्षा संगीताताई मुजुमदार (राऊत) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली शहरध्यक्ष विजय गोरडवार,जिल्हा उपाध्यक्ष नईम भाई शेख,महिला उपाध्यक्षा मिनलताई चिमूरकर,सरचिटणीस राष्ट्रवादी महिला काँग्रेस संध्याताई उईके, ओ बी सी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चापले, गडचिरोली जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष हुसेन भाई, सामाजिक न्याय विभागचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम,सामाजिक न्याय विभागाचे महिलाध्यक्षा प्रमिलाताई रामटेके,शिक्षकसेल गडचिरोली जिल्हाध्यक्ष नागोसे,गडचिरोली किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश परसोडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष मोहन पाल,सामाजिक न्याय विभागचे उपाध्यक्ष सुनील चिमुरकर, गडचिरोली जिल्हा संघटन चिटणीस नरेश कांदिकूरवार,युवा नेते आकाश पगाडे व इतर शिष्टमंडळ पदाधिकारी उपस्थित होते.