गडचिरोली
मतदान आम्ही केलंय तुम्ही पण करा ..

आंबोली मतदान केन्द्रांवर आम्ही मतदान केलय आणि तुम्ही पण.मतदान करा
तसेच आपला हक्क न चुकता मतदान करुन पुर्ण करा.शेवटचे 15 मिनिटे शिल्लक उरलेली आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपला हक्क मतदान करुन पुर्ण करावा