गडचिरोली
मुधोली चक नंबर 2 रस्त्यावर गाडीची चाबी सापडलेली आहे ; प्रदीप कोडापे यांच्याशी संपर्क साधा
मुख्यउपसंपादक
मुधोली चक नंबर 2 येथे गाडीची चाबी सापडलेली आहे ; प्रदीप कोडापे यांच्याशी संपर्क साधा
गडचिरोली,
चामोर्शी (१८):- तालुक्यातील मुधोली चक नंबर 2 येथे गाडीची चाबी-घरगुती कुलपाची चावी सापडलेली असून त्या चावीला तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा व एका बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला लॉकेट आहे तरी पण कुणाची चाबी असेल तर मुधोली चेक नंबर 2 येथील प्रदीप कोडापे यांच्या दुकानात असून यांच्याशी संपर्क साधून ज्याची कुणाची चाबी असेल त्यांनी घेऊन जावे.
जास्तीत जास्त बातमी शेयर करा आणि ज्या इसमाची चाबी हरलेली आहे त्याला मिळेल इतके शेयर करा …