गडचिरोली
दलित पॅंथरच्या जिल्हा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम , यांची निवड
मुख्य संपादक संतोष मेश्राम

दलित पॅंथरच्या जिल्हा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम , यांची निवड
दलित पॅंथरची जिल्हा कार्यकारणी गठीत!
गडचिरोली.
दि.1/7/24.
महापुरुषाच्या स्मृतीस अभिवादन करून,आज दिनांक ०१.०७.२०२४ ला जिल्हास्तरावर दलित पॅंथर नावाची सामाजिक संघटना स्थापित केलेली असून. दलित पॅंथरच्या जिल्हा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मा.अनुप मेश्राम,यांची निवड करण्यात आली आहे.तसेच जिल्हा सरचिटणीस पदी श्री.चोखोबा ढवडे तर मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त माजी. प्राचार्य राजकुमार शेंडे. सदस्य म्हणून सोनु मेश्राम , लता यरमे यांची बहुमताने निवड करण्यात आलेली आहे.