गडचिरोली
महिन्यातुन केवळ एकदा दोनधा धूतली जाते , एक्सप्रेस मधील प्रवासात मिळणारी चादर- उशी ,RTI मघुन घक्कादायक खुलासा ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम .
महिन्यातुन केवळ एकदा दोनधा धूतली जाते , एक्सप्रेस मधील प्रवासात मिळणारी चादर- उशी ,RTI मघुन घक्कादायक खुलासा ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 23/10/2024
भारतीय रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुरविलेले ब्लँकेट भारतीय रेल्वे किती वेळा धुते याची माहिती एका आरटीआयच्या उत्तरातून समोर आली आहे. द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, धुण्याची प्रक्रिया त्यांच्या उपलब्धता आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. त्यामुळे ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतले जात असल्याची माहिती समोर आली आहे. वास किंवा त्याच्यावर जेवणाचा डाग लागलेला असतो तेव्हा त्या चादरींना लॉन्ड्रीमध्ये पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे.