आरोग्य व शिक्षण
चांद्रयान 2027 मध्ये प्रक्षेपित होणार ; चंद्राच्या खडकाचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार !
मुख्य संपादक .

चांद्रयान 2027 मध्ये प्रक्षेपित होणार ; चंद्राच्या खडकाचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार !
दिनांक 6/2/2025
भारताने चांद्रयान ४ च्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण केली आहे. चांद्रयान मिशन -४ वर्ष २०२७ मध्ये सुरू होईल, या मोहिमेद्वारे चंद्राच्या खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत. चांद्रयान-४ हे उच्च क्षमतेच्या LVM-3 रॉकेटद्वारे कक्षेत दोन वेगवेगळ्या प्रक्षेपणांमध्ये पाच वेगवेगळे घटक घेऊन जाईल, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.