
राजुरा तालुक्यातील घटणा रेल्वेच्या धडकेत बिबट ठार ….
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक.संतोष मेश्राम
दिनांक 28/6/24.
चंद्रपूर / राजुरा
राजुरा तालुक्यातील घटणा मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनपरीक्षेत्रातील चनाखा नियत क्षेत्र क्रमांक 160 मधून जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेलाईनवर रेल्वेच्या धडकेत बिबठ ठार झाल्याची घटणा गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.ठार झालेला बिबट अंदाजे. तिन वर्ष असल्याचे सांगितले जात आहे.
राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विहिरगाव उपक्षेत्राचे कक्ष क्रमांक160 मघुन दक्षिण रेल्वे लाईन जाते.व दुपारच्या सुमारास लाईनवरुन रस्ता ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने बिबट्या चा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वरिष्ठांना कळविले वनविभागाचे अधिकारी घटना स्थळी जाऊन मोका पंचनामा केला .
पुढील कारवाई उपवनसंरक्षक शेता बोडू उपंवन अधिकारी पवन कुमार जोग यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड करत आहे .आता पर्यंत रेल्वेच्या द्यडकेत तीन वाघ व अन्य वन्य जीव प्राणी ठार झाले आहेत.