Breaking
महाराष्ट्र

Apple कंपनीच्या स्मार्टवाँचमुळे होतोय कँन्सर ; अहवालातुन धक्कादायक माहिती आली समोर !

मुख्य संपादक

 

Apple कंपनीच्या स्मार्टवाँचमुळे होतोय कँन्सर ; अहवालातुन धक्कादायक माहिती आली समोर !

दणका कायद्याचा डिजिटल न्युज .

दिनांक 26/01/25.

 

Apple कंपनीच्या एका प्रोडक्टमुळे युझरला कॅन्सरचा धोका निर्माण होत असल्याचा दावा केला जात आहे. यावरून Apple कंपनीवर टीका केली जात आहे. या दाव्यावरून Apple कंपनीविरोधात एक खटला दाखल करण्यात आला असून, यावरून सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

डेली मेल युके यांनी सादर केलेल्या एका अहवालात अ‍ॅपल वॉचमध्ये PFAS म्हणजेच पॉली फ्लोरोअल्किल पदार्थ आढळला आहे. हे एक हानिकारक रसायन म्हणून ओळखले जाते आणि यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यावरूनच कॅलिफोर्नियाच्या नॉर्दन डिस्ट्रिक्टमध्ये अ‍ॅपल कंपनीविरोधात नुकताच एक खटला दाखल करण्यात आला असून Apple ने जाणूनबुजून हे तथ्य ग्राहकांपासून लपविल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे