
विश्रामगृह परिसरातील शाखा अभियंत्याचे कार्यालय पडले धुळख्यात ।
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक .
अनुप मेश्राम.
गडचिरोली ,
दि.19/12/24.
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक विश्रामगृह परिसरातील शाखा अभियंताचे कार्यालय अनेक दिवसापासून लाकबंद धूळखात अवस्थेत पडलेले असून अभियंत्यानी हेतुपुरस्पर दुर्लक्ष केलेले आहे.कार्यरत शाखा अभियंताच्या कार्यालयाची सजावट करण्यासाठी शासनाने या कार्यालयाच्या सजावटीवर लाखो करोडो रुपये खर्च केले असताना सुध्दा या सर्व सोयीयुक्त कार्यालय मध्ये संबंधित शाखा अभियंता हा कधीच बसताना दिसत नाही.
सबंधित कार्यरत शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.०१ चे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर काचबंध अवस्थेतआपले कार्यालय डेकोरेट करून दिमाखाने बसताना दिसत असतो.लाकबंध अवस्थेत पडलेले. लाखों रूपये खर्चन बांधलेले अभीयंताचे कार्यालय कधी सुरू होणार.या कार्यालयाच्या सजाटीवर केलेला शासकीय खर्च शाखा अभियंता यांच्या वेतनातून वसूल करणार अशी शहरातील सर्व सामान्य लोकांन मध्ये चर्चा होताना दिसत आहे.