
बसचे मागील चाक महिलेच्या अंगावरून गेल्याने महिला जागीच ठार ….
वालसरा बस स्टाँन्ड येथील घटणा …
गडचिरोली
चामोर्शी
दिनांक 29/6/2024.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक मा.संतोष मेश्राम
चामोर्शी तालुक्यातील वालसरा येथील महिला बस मधून उत्तरून आपल्या घरी जात असताना अचानक बस च्या मागील चकात आल्याने ६५ वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटणा आज दिनांक 28/6/24 रोजी ही घटणा घडली.
काही कामा निमित्ताने ती बाहेर जाऊन घरी परतणार येवळ्यातच काळाने घाळा टाकला असुन गावात पोहचलेली महिला घरी न जाता यमदानी पोहचली .
तसेच बसमघुन खाली उतरुन आपल्या घराकडे जात असताना बसच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने बसचा मागचा चाक महिलेच्या अंगावरुन गेल्याने ती महिला जागीच ठार झाली.हि घटणा गुरुवारी 3 वाजताच्या सुमारास घडली. या घटणेमुळे सर्वत्र परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तसेच हि माहिती पोलीसांना मिळताच घटणास्थळी दाखल झाले. व पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.तसेच घटणेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत..