देशबंधु चित्तरंजनदास हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापूर याची निकालाची परंपरा कायम
मुख्य संपादक - संतोष मेश्राम
आज दि.05-06-2023 रोज सोमवार ला देशबंधु चित्तरंजनदास हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापूर ता.चामोर्शि जि.गडचिरोली येथे उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (HSC)2023 मध्ये प्रथम श्रेणित आलेली कु.माधुरी दिलीप सरकार(74.50%), द्वितीय श्रेणीत कु.अर्पिता सुजित मंडल(69.17%),तृतीय श्रेणीत अनुक्रमे कु.शिला सुजय बारई(68.33%) व कु.भाग्यश्री गणेश माल(68.33%), चतुर्थ श्रेणी त अनुराग अनुकूल हलदार(66.17%) तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा(SSC)2023 मध्ये प्रथम श्रेणीत आलेली कु.हेमा बिजन मंडल(89.80%),द्वितीय श्रेणीत आलेल्या अनुक्रमे कु.राखी माधव मिस्त्री(79%), कु.रोशनि रबिन मंडल(79%),कु.रोशनी रशिक सरकार(79%),तृतीय श्रेणीत आलेली कु.संजिता जगन्नाथ परामानिक(73.40%),कु.पुनम निताई हलदार(72%),अमृता सुजित मंडल(72%),राहुल सुभाष मंडल(71%),सचिन मानिक आत्राम(70.20%) ह्या सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन भविष्यातील पुढिल वाटचालीकरीता मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी पालक श्री.बिजनजी मंडल,श्री.माधवजी मिस्त्री,श्री.जगन्नाथजी परामानिक,श्री.निताईजी हलदार,विद्यालयाचे प्राचार्य श्री.संजय नागपूरे सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.परितोषजी सरकार, सहाय्यक शिक्षिका कु.स्मिता चट्टे मॕम,सहाय्यक प्रा.श्री.मनिमोहन बिस्वास सर,सहाय्यक प्रा.कु.सपना मंडल मॕम,सहाय्यक प्रा.कु.ओलालवार मॕम,सहाय्यक शिक्षक श्री.संजय रॉय सर,सहाय्यक शिक्षक श्री.हेमंत पेटकर सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री.पुरुषोत्तम मंडल,श्री रशिक सरकार,श्री.सुहास म्याडावार,कु.मनिषा पुच्छलवार उपस्थित होते.