
प्रतिभा धानोरकरांचा बैलबंडीने प्रचार ठरतोय लक्षवेधी…
चंद्रपूर :-
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चंद्रपूर वणी, आर्णी लोकसभा निवडणुकीत क्षेत्राच्या माहाविकास आघाडीच्या उमेदवार ….. प्रतिभा धानोरकर यांनी वरोडा भद्रावती मतदार संघाचे चक बैल बंडीवर स्वार होऊन प्रचारासाठी करीत असलेला प्रवास जनतेच्या मनात लक्षवेधी ठरणार आहे.
वारोडा मतदार संघात प्रतिभा धानोरकर प्रचारात आघाडी घेतली आहे. शुक्रवारी वरोड भद्रावती क्षेत्रात प्रतिभा धानोरकर प्रचारात केला या प्रचारात जनतेचा उत्पूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष करून कॉर्नर सभा मोठ्या सभेमध्ये परिवर्तन झाले. तसेच खास करून महीलाची उपस्थिती लक्षणीय ठरली