Breaking
गडचिरोलीभामरागड

भामरागड तालुक्यात रानटी हत्तीच्या हल्यात मूत्यू झालेल्या परिवारास काँग्रेस नेते : डॉ. नामदेव किरसान, सह जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडलावार यांची सांत्वनपर भेट!

उपमुख्य संपादक स्वप्निल मेश्राम ✍️✍️

 

भामरागड तालुक्यात रानटी हत्तीच्या हल्यात मूत्यू झालेल्या परिवारास काँग्रेस नेते : डॉ. नामदेव किरसान, सह जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडलावार यांची सांत्वनपर भेट!

दणका कायद्याचा डिजीटल न्यूज
उपसंपादक
स्वप्निल मेश्राम ✍️✍️

दिनांक 1/5/24.

गडचिरोली.

भामरागड : – तालुक्यात  रानटी हत्तीने धुमाकुळ घातली या धुमाकुळीच्या हल्यात गोमूली तेलामी, राजे आलामी, महारी वड्डे या नागरिकांचा जीव गेला, या हल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान सह अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष  अजय कंकडालवर यांनी  सांत्वन भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी, भामरागड तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत भोगांमी, अहेरी तालुकाध्यक्ष पपु हकीम, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटगरे, परिवहन सेल चे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, अशोक येलमुले माजी सरपंच वेलगूर, अजु पठाण, चंद्रकांत बेजलवार, सुधाकर तिम्मा, सचिन पांचार्या, प्रवीण मोगरकर,नामदेव भांडेकर, चेतन नरोटे, सूरज गोटा, सागर मुंड, देवाजी गोटासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे