देश-विदेश
गायक राहत फतेह अली खान याला अटक , दुबई विमान तळावरुन घेतले ताब्यात ।
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

गायक राहत फतेह अली खान याला अटक , दुबई विमान तळावरुन घेतले ताब्यात ।
दि.22/7/24
दुबई विमान तळावरील घटणा
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना दुबईविमानतळावरुनअटक करण्यात आली आहे. लाईव्ह परफॉर्मन्ससाठी ते दुबईला आले होते. मात्र विमानतळावर येताच अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. काही तासांच्या चौकशीनंतर त्यांना बुर्ज दुबई पोलिस स्थानकात नेण्यात आले. माध्यम रिपोर्टनुसार, माजी मॅनेजरच्या तक्रारीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.