Breaking
गडचिरोलीराजकिय

गडचिरोली जिल्हा काँगेसचे धरणे व चक्का जाम आंदोलन।

जिल्ह्यातील रस्ते दुरुस्ती सह इतर मागण्यांचा समावेश ; मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती.

 

गडचिरोली जिल्हा काँगेसचे धरणे व चक्का जाम आंदोलन।

जिल्ह्यातील रस्ते दुरुस्ती सह इतर मागण्यांचा समावेश ; मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती.

दणका कायद्याचा डिजिटल न्युज .

दिनांक 30/8/24.

गडचिरोली ,

गडचिरोली जिल्हयातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांची दुरावस्था झाली असल्याने नागरिकांना असह्य त्रास होत असून अनेक निःशपाप नागरिकांचा जीव जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी यासाह इतर प्रमुख मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान,जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राम्हणवाडे, शहराध्यक्ष काँग्रेस कमेटी गडचिरोली सतीश विधाते,माजी आमदार आनंदराव गेडाम,सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजीत कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेट्टी,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमेटी गडचिरोली वसंत राऊत, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमेटी चामोर्शी प्रमोद भगत, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमेटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमेटी कुरखेडा जीवन नाट, तालुकाध्यक्ष कमेटी वडसा राजेंद्र बुल्ले, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमेटी कोरची मनोज अग्रवाल,महिला तालुकाध्यक्ष कल्पनाताई नंदेश्वर,जिल्हाध्यक्ष किसान विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली वामनराव सावसाकडे, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे, जिल्हाध्यक्ष ग्राहक संरक्षण विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली भरत येरमे, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग काँग्रेस कमेटी गडचिरोली रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष अ. जा. विभाग काँग्रेस कमेटी गडचिरोली रजनीकांत मोटघरे,जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश ठाकूर, जिल्हाध्यक्ष रोजगार विभाग काँग्रेस कमेटी गडचिरोली दामदेव मंडलवार, जिल्हाध्यक्ष सहकार विभाग काँग्रेस कमेटी गडचिरोली अब्दुलभाई पंजवानी, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस कमेटी गडचिरोली नितेश राठोड, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया विभाग काँग्रेस कमेटी गडचिरोली संजय चन्ने, जिल्हाध्यक्ष बंगाली विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली, बीजन सरदार,अनिल कोठारे,जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, महासचिव देवाजी सोनटक्के,हसनभाई गिलानी, महासचिव घनश्याम वाढई, हरबजी मोरे, माधवराव गावडे, प्रल्हाद मेश्राम,रामदास मसराम, लालाजी सातपुते, नेताजी गावतुरे,राकेश रत्नावार,शंकरराव सालोटकर,पुष्पालताताई कुमरे, मंगलाताई कोवे,कुसुमताई आलाम, काँग्रेस कार्यकर्ता डॉ. सोनलताई कोवे, उषाताई धुर्वे, डॉ. मेघाताई सावसाकडे, पुष्पाताई कोपरे, अपर्णा खेवले, वृंदाताई गजबीये, डॉ, शिलूताई चिमुरकर, अर्चनाताई मळावी, शेवंताताई हलामी, वैष्णवी आकरे, अनिता मडावी,उत्तम ठाकरे, निकेश गद्देवार, योगेंद्र झंझाड , पिंकूभाऊ बावणे, अनिल भांडेकर, दीपक रामने, श्रीनिवास तडपल्लीवार,सुभाष धाईत, संजय मेश्राम, उमाजी बारसागडे, विनोद येलमूले, विशाल कुकुडकर,नितीन कुकुडकर, राजेंद्र कुकुडकर,प्रमोद निमसरकर, राजेश नैताम, रवी मेश्राम, देवेंद्र बांबोळे, यादव गोमस्कर, देवेंद्र भोयर, निकेश कामिडवार, नितीन राऊत, मिलिंद बारसागडे, सुधीर बांबोळे, टीकाराम राऊत, बाळकृष्ण राऊत, भगवान कोरेटी, लहुरसिंग मडावी, भिकम पुळो, रामलाल नेताम, रमेश मानकर, विनोद सरोते, राजूभाऊ लांबाडे, मनोहर निमजे, पुरुषोत्तम सहारे, सुदर्शन उंदीरवाडे, मोहित राऊत, लीलाधर भर्रे, दिलीप घोडाम, प्रांजल धाबेकर, गिरीधर तितराम,प्रमोद पीपरे, अनिल किरमे, तेजस नवघडे, कमलेश बारस्कर, अमर भर्रे, सचिन गावतुरे, अविनाश श्रीरामवार, भैय्याजी मुद्दमवार, कृष्णकांत भडके, रवींद्र पाल, विनोद लेनगुरे, माणिक कारेने, रवींद्र चापले, शेषराव वाघरे, साया उसेंडी, प्रभाकर उसेंडी, कुलदीप इंदुरकर, पुनम किटंगे, देवराव बाबनवाडे प्रफुल बरसागडे तेजस कोंडेकर,सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी बांधव, युवक, महिला भगिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे