
अबब…. आणखी एक सुरजागडजा ट्रक पलटी !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक
संतोष मेश्राम
चामोर्शी / जामगीरी फाटा
दि. 20/ 2023
सुरजागड वरून रायपूर ला आर्यन मिठ्ठी घेऊन जाणारा ट्रक MH40 CM -1615 आष्टी कडून गडचिरोलीकडे जात असताना जामगीरी समोरील वळणावर अचानक ट्रक चालकाला झोप लागल्याने रस्त्याच्या बाजूला झाडाला जबर धडक दिल्याने ट्रक पलटी झाली असुन ट्रक चालक नामे अनील साखेत हा मात्र बचावला आहे. ही घटणा आज 12:50 वाजताच्या सुमारास घडली .
तसेच तेव्हा महामार्गावर ये- जा त्या वेळी कुणीच करीत नसल्यामुळे कुठलीही जिवीतहानी झाली नसुन अशा अनेकदा घटणा वारंवार घडत असल्याने आष्टी ते चामोर्शी ह्या महामार्गावर सुरक्षागाडँ रोड सुरक्षीतेकरीता देण्यात यावा .अशी मागणी नागरिकांनाकडुन केली जात आहे.