आरोग्य व शिक्षणगडचिरोली
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालया प्रवेशद्वारा पुढील राडची तुटफुट
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालया प्रवेशद्वारा पुढील राडची तुटफुट
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली.
दिनांक28/12/2024.
सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले प्रवेशद्वार प्रवेशदारापुढे टाकलेल्या राडची मोडतोड झाल्यामुळे महाविद्यालयाचे प्रवेशद्वार कुलूप बंद केलेले आहे.
महाविद्यालयाचे प्रवेशद्वार सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लुटला जात नसतानाही प्रवेशद्वाराची ही गंभिर अवस्था बघून महाविद्यालयाचे प्रवेशद्वार एक चर्चेचा व चेष्टेचा विषय बनलेला आहे.