
माहितीचे अधिकार व आदेश टाकले जात आहेत कचऱ्याच्या डब्यात.!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली.
(दि.21/8/24.
माहितीच्या अधिकारातून मागितलेली माहिती देण्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. दिली तरी, चुकीची माहिती देवून माहिती मागणाऱ्याची दिशाभूल केली जात आहे.
आपल्या समाधानासाठी संबंधित विभागाकडे प्रथम अपील करूनही सुधा.प्रथम सुणाव निवर आदेशही होताना दिसत नाही .
सबंधित अपिलीय अधिकाऱ्याकडून माहिती मागणाऱ्या व्यक्तीस माहिती तर सोडा . उलट आज या उद्या या असे सांगून मानसिक त्रास देण्याचे कामे केली जात आहे..
जिल्ह्यात माहितीचे अधिकारात मागितलेली माहिती . न काढलेले असे अनेक आदेश संबंधित अधिकाऱ्यांच्या टेबलावर धूळ खात अवस्थेत आजही पडलेले आहेत
जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचे अशी अनेक प्रकरण माहितीच्या अधिकारातून पुढें येत असताना सुद्धा.सबंधित अधिकारी होत असलेल्या भ्रष्टाचारावर पांघरून ओढून आपल्या मर्जीतील संबंधित अधिकाऱ्याला अभय देण्याचे कामे करीत आहे.
तिसऱ्या अपिलेकवर तीन तीन वर्ष सुनावणी होत नसल्यामुळे दिवसेंदिवस भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हिमती वाढताना दिसत आहे. तर याला जबाबदार कोण?