महाराष्ट्र
भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली त्या , बोधीवृक्षांच्या एका फांदीचे नाशिक येथे होणार रोपण….
मुख्य संपादक
भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली त्या , बोधीवृक्षांच्या एका फांदीचे नाशिक येथे होणार रोपण….
मुख्य संपादक
संतोष मेश्राम न
नाशिक :-
भगवान गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्त झाली त्या बोधीवृक्षाची एक फांदी नाशिक येथील त्रिरश्मी लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात होणार आहे. त्रिरश्मी लेणी येथील बुद्धस्माकराच्या परिसरात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी बुद्धस्मारकाची पाहणी करून कामकाजाच्या दृष्टीने सूचना केल्या.