
मा.आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते आळेगाव व चक दरूर येथे नाली आणि वाचनालय बांधकामाचे भुमीपुजन
सुपगाव येथे कार्यकर्ते्याची बैठक :- नागरीकांशी संवाद
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
चंद्रपूर :- गोंडपिपरी .
दि.१७/जाने.2024
सार्वजनिक बांधकाम उपविभाग गोंडपिपरी क्र.2च्या 2515 च्या ग्रामविकास निधी सन 2023 ते 2024 अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील मौजा आडे गाव येथे सिमेंट क्रांकींट नालिचे बांधकाम करणे अंदाजे किंमत 12.5 रुपये लक्षरुपये मौजा चकदरूर येथे सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम करणे अंदाजे किंमत 12.5 लक्ष आणि जिल्हा निधीच्या सन 2021 – 2022 अंतर्गत वाचनालय ईमारतीचे बांधकाम करणे अंदाजे किंमत 20 लक्ष रुपये मंजुर निधीच्या विकास कामाचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भुमीपुजन पार पडले.यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भेट देऊन विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधला.तसेच सुपगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठक घेण्यात आली.परीसरातील नागरिकांशी संवाद साधला.व त्याच्या समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी आडेगाव येथील सुनील सकुलवार ,यु.काँ.विपिन पेदुलवार ,श्रीनिवास कुंदनुरिवार ,बालाजी चनकापुरे ,विनोद नागापुरे ,संजु झाडे सरपंच रेखा चौधरी ,उपसरपंच विजय चौधरी ,शालीक झाडे.ग्रा.स.पुंडलिक उंबरकर,संतोष कोवे,पुरुषोत्तम रेचनकर,निमीत्त मेश्राम ,संजय माडुरवार ,चक दरूर येथील सरपंच अमोल भोयर ,ग्रा.प.सदस्य गौतम धुरके ,गणपत नागापुरे ,संगिता झाडे.संजय झाडे, भाष्कर झाडे,आशिष भोयर, पियूश भोयर,उद्धव पराते चंद्रशेखर खेडेकर,सुपगाव येथील सरपंच ज्योसना भोयर, उपसरपंच जयश्री येलेकर, प्रकाश चौधरी,बंडु उराडे ,गिरमाजी येलेकर,पुंडलीक येलमुले, त.मु.समीती अध्यक्ष गजानन आवुतकर ,तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित .