Breaking
भामरागडराजकिय

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतले आरेवाडा नागरिकांची समस्या!!

मुख्य संपादक

 

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतले आरेवाडा नागरिकांची समस्या!!

दणका कायद्याचा डिजिटल न्युज

भामरागड :

तालुक्यातील आरेवाडा येथील आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी नागरिकांची भेट घेऊन नागरिकांशी संवाद साधत नाली – रस्ते – आरोग्य सुविधा – शिक्षण – व गावातील विविध विषयांवार चर्चा करण्यात आली आहे.

चर्चा दरम्यान आरेवाडा येथील नागरिकांनी आमच्या समस्या दूर करा म्हणून आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना चर्चा दरम्यान सांगितले आहे.त्यावेळी अजयभाऊंनी म्हणाले”की”आपल्या गावातील प्रत्येक समस्या लवकरत लवकर दूर करण्यात येईल असे आश्वासन दिले.त्यावेळी समस्त येथील नागरिकांनी अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी चर्चा करतांना सुधाकर तिम्मा आविस अध्यक्ष भामरागड,लालसू आत्राम माजी सभापती,शामराव येरकलवार,झुर पुंगाठी,कालू पुंगाठी,जगदीश कोकमुठीवार,सुकाम मडावी माजी सभापती पं.स.,आकाश मोगरकर,प्रवीण मोगरकर,सरिता वाचामी सरपंच ग्रामपंचायत आरेवाडा,रंजना पुंगाठी उपसरपंच ग्रामपंचायत आरेवाडा,निलाबाई कुमरे ग्रामपंचायत सदस्य आरेवाडा,सूनदा लठार ग्रामपंचायत सदस्य,निर्मला सडमेक ग्रामपंचायत सदस्य,बाजीराव तेलामी ग्रामपंचायत सदस्य,विजय कुडयामी,गोविंद चेक्रवर्ती,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मारपाल्ली,स्वप्नील मडावी,सचिन पांचार्यसह आदी उपस्थित होते.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे