येनापुर येथे तालुका स्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन …
3 दिवशीय स्थळ, देशबंधु चित्तरंजनदास हिंदी हाय. येनापुर

येनापुर येथे तालुका स्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन …
विद्यार्थ्यांशी संवाद साधुन माहिती विचारतांना , आमदार देवराव होळी साहेब
तिन दिवशीय कार्यक्रम …
दि.3 जाने. ते 5 पर्यंत .
येनापुर :-
येनापुर येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले असुन , उद्घाटक म्हणून श्री. मा.देवराव होळी आमदार ,गडचिरोली विधान सभा क्षेत्र . तसेच विद्यार्थ्यांना मोफत संवाद साधला , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बि.जे.बेपारी सर .अध्यक्ष मुख्याध्यापक संघ चामोशीँ , प्रमुख अतिथी :- श्री.सागर पाटील गट विकास अधिकारी प.सं चामोशीँ ,सौ.सोनी दिनेश मंडल सरपंच दुर्गापुर ,श्री.वाकुडकर सर प्राचार्य इंदिरा गांधीवि.येनापुर ,श्री.अनील पालांदुरकर सर सचिव मुख्याध्यापक संघ चामोशीँ ,श्री. जे.के.मेश्राम सर मुख्या.आंबेडकर विद्यालय वायगाव ,श्री.ननजी मंडल शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष देशबंधु येनापुर ,एन.सी.मस्के साहेब गट शिक्षणाधिकारी प.सं.चामोर्शी ,श्री. यशवंत टेभुर्णे,शिक्षणविस्तार अधिकारी प.सं.चामोर्शी, श्री. राजेश कोत्तावार प्र.विस्तार अधिकारी प.सं.चामोर्शी, सौ.माधुरी पोतराजे मँडम केंद्र प्रमुख येनापुर ,श्री.रविंद्र पोलमपल्लीवार सर मुख्या .जि.प.शाळा चित्तरंजनपुर ,श्री. एस.जी.नागापुरे सर प्राचार्य देशबंधु चित्तरंजनदास हिंदी हाय.तथा कनिष्ट महा.येनापुर .यांच्या उपस्थितीत तालुका स्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहीत्य प्रदर्शन , उद्घाटक सोहळा पार पडला .
उद्घाटनप्रसंगी
प्रदर्शनी,मघ्ये सहभागी गट.
1) उच्च प्राथमिक – 06 . 2) बिगर आदिवासी 36 .3) आदिवासी गट – 06.4) उच्च माघ्यमिक बिगर आदिवासी – 22. 5)आदिवासी – 06
6) शिक्षक प्राथमिक 02 , उच्च माध्यमिक शिक्षक गट.03 .प्रयोग शाळा सहाय्यक 02 .
विजेता गट निकाल पुढील प्रमाणे :
प्रथम उच्च प्राथमिक गट.निशिगंधा इंग्लिश स्कुल चामोर्शी , जिल्हा परीषद उच्च प्राथ.विद्यालय जयनगर ,द्वितीय तर त्रुत्तीय भगवंतराव आश्रम शाळा गुंडापल्ली , प्रथम क्रमांक आदिवासी राखीव गट ,जि.प.उच्च .प्राथ.शाळा सगणापुर ,
माघ्यमिक गट ,प्रथम देशबंधु चित्तरंजनदास हिंदी हाय.येनापुर . दुसरा क्रमांक लिटिल हाँर्ट इंग्लिश स्कूल आष्टी. तिसरा क्रमांक शासकीय आश्रमशाळा माकंँडादेव.तसेच माघ्यमिक गट आदिवासी राखीव ,भगवंतराव अनु.माघ्य.आश्रम शाळा गुंडापल्ली , प्राथमिक शिक्षक – जिल्हा परीषद उच्च प्राथ.शाळा नवेगाव रै., माघ्यमिक शिक्षक – भगवंतराव अनु.माघ्यमिक शाळा गुंडापल्ली. प्रयोगशाळा परीचर – भगवंतराव अनु.माघ्यमिक शाळा गुंडापल्ली .
3 तारखेला नोंदणी प्रक्रिया तर 4 ला उद्घाटन तसेच दि.5/ 01/24. ला
बक्षीस वितरण सोहळा संपन्न :- बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एन.सी. मस्के साहेब ,गट शिक्षणाधिकारी प.सं.चामोर्शी. वितरण श्री. बिधान बेपारी सर.अध्यक्ष मुख्याध्यापक संघ चामोर्शी. प्रमुख अतिथी:- श्री. शाम रामटेके ,प्राचार्य यशोधरा विद्यालय चामोर्शी ,श्री. ए.एम. वाकुडकर सर प्राचार्य इंदिरा गांधी विद्यालय येनापुर ,श्री. जि.व्हि. धोंगडे सर ,मुख्याध्यापक अनू.आश्रम शाळा अड्याळ ,श्री.अविनाश भड सर ,कोषाध्यक्ष मुख्या. संघ चामोर्शी, सौ.सोनी दिनेश मंडल सरपंच दुर्गापुर ,श्री. ननी मंडल शाळा समिती अध्यक्ष देशबंधु वि.येनापुर ,सौ.मनिषा बहादुर प्राचार्य शिशुमंदिर पब्लिक स्कुल येनापुर , श्री. झुरे तलाठी येनापुर ,श्री. एस.जि. नागापुरे प्राचार्य देशबंधु चित्तरंजनदास हिंदी, हाय. येनापुर ,श्री. एम .पी. बिस्वाश सर ,कु. स्मिता चट्टे मँडम ,कु. रुपाली ओलालवार मँडम ,समस्त शिक्षक शिक्षकेत्तर कमँचारी सहभागी .तर *सुत्र .संचालन*:- श्रि. एच. एस. पेटकर सर ,यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन:- श्रि. एस.एस.राँय सर देशबंधु हाय.स्कूल येनापुर यांनी. केले.